भाग ३ : या असल्या येड्या चाळ्यांमुळेच पुरूषांचं आयुष्य स्त्रियांपेक्षा कमी असतं...हे पुरावे बघा राव!!

मंडळी, मागच्या दोन भागांनंतर आम्ही तिसरा भाग घेऊन आलो आहोत. यावेळी आणखी काही नमुने तुमच्यासाठी तयार आहेत. तर जास्त बोलबच्चन न देता सादर आहेत पुरुषांचे येडे चाळे पार्ट ३....
१. लोकां सांगे ब्रम्हज्ञान
२. सापडलं का ?
३. टेकू
४. स्वस्तातला हेम्लेट, पार्ट-२
५. याला म्हणतात सेटिंग!!
६. काय विश्वास आहे मित्रावर!!
७. स्वच्छता अभियानला जास्त सिरीयसली घेतलंय याने...
८. या आरश्यातून बघेपर्यंत ड्रायव्हर ढगात!!
९. सुरक्षा महत्वाची आहे...
१०. दहीहंडी
११. अरे..., सापडतंय का??
१२. कॉन्फिडन्स बघा!!
१३. उगाच नको ते धंदे!!
१४. अशा साहसी लोकांसाठी स्वर्गात वेगळी जागा ठेवण्यात आली आहे...
१५. जेव्हा उन्हाळ्यात एसी बिघडतो....
१६. गरीबांचा जुगाड
भौ, पुन्हा एकदा सांगतो, हे फक्त मनोरंजनासाठी आहे, कोणीही सिरीयसली घेऊ नये. आणि असं काही करूनतर नक्कीच बघू नये...
आणखी वाचा :