व्हिडीओ ऑफ दि डे : सलमान जेव्हा बॅकग्राऊंड डान्सर होतो....

मंडळी, इशा अंबानीच्या लग्नाच्या सेलिब्रेशन मध्ये त्या गोष्टी घडल्या ज्या सामान्यपणे घडत नाहीत. आता हेच बघा ना, अमेरिकन पॉप गायिका बियॉन्से येऊन गाऊन गेली, स्वतः मुकेश अंबानी स्टेजवर पत्नीसोबत नाचले. पण खरी असामान्य गोष्ट घडली ती सलमानच्या डान्सच्या वेळी. सलमान खान यावेळी नाचला पण बॅकग्राऊंड डान्सर म्हणून. मग पुढे कोण नाचत होतं ? तुम्हीच बघा.
अनंत अंबानीने चक्क सलमानला मागे टाकून हिरो सारखी एन्ट्री घेतली आहे. या व्हिडीओ क्लिपने लोक सलमानवर चिडले नसते तरच नवल. पण सलमानवर राग काढण्यात अर्थ नाही राव. या सोहळ्याला शाहरुख, आमीर वगैरे उरलेले दोन्ही खान उपस्थित होते. दोघांनीही कधी नाही ते एकत्र डान्स केला.
मंडळी, इशा अंबानीच्या लग्नात आणखी काय व्हायचं बाकी आहे ?
यावर ट्विटरवर लोक काय म्हणतायत ते ही पाहा
Mukesh Ambani after bringing #Beyonce to perform in the wedding and reducing Bollywood celebs to background dancers. #IshaAmbaniSangeet pic.twitter.com/HJu8Uml8qf
— Sir Jadeja (@SirJadeja) December 9, 2018
Me after looking at #IshaAmbaniSangeet 's video pic.twitter.com/hcHY8m9Y4q
— Srishti (@srishtipandey27) December 9, 2018
Reaction of common man after watching #IshaAmbaniSangeet guest list pic.twitter.com/g91XrGgFGR
— ashishoooo (@AshishoooD) December 9, 2018
Anant Ambani: When i perform on stage, i need some good Background dancer.
— Joy (@Joydas) December 9, 2018
Mukesh Ambani: OK i will arrange Salman Khan pic.twitter.com/ZOjVMl8LLu
Indians watching #IshaAmbaniSangeet's videos pic.twitter.com/gnv5XrMCcY
— forever_akela (@forever_akela) December 9, 2018
After #Beyonce ,
— brijesh yadav (@Brijesh007Yadav) December 9, 2018
Avengers r performing in #IshaAmbaniWedding #IshaAnandWedding #AmbaniWedding #IshaAmbaniSangeet #IshaAmbani #Beyonce #AnandPiramal #Ambani #Udaipur @Beyonce #MukeshAmbani#IshaAmbaniSangeet pic.twitter.com/5zplBVvxyj