computer

बापरे !! एका मिनिटात इंटरनेटवर काय काय घडतं माहित आहे का ??

आयुष्यातला प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो हे कुठेना कुठे तरी तुम्ही ऐकलंच असणारच. एका मिनिटात काय कमाल घडते राव? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? याचं सोप्पं उत्तर द्यायचं झालं तर ‘इंटरनेट’ पेक्षा चांगलं उदाहरण नाही. मागच्या काही वर्षांपासून सामन्यातल्या सामान्य माणसाकडेही इंटरनेट आलं आहे. इंटरनेट हे जाळं आता इतकं पसरलंय की दर मिनिटाला इथं महत्वाच्या घडामोडी घडतात. आता तुमच्या आमच्या जवळच्या व्हॉटसअँपचंच घ्या ना. एका मिनिटात तब्बल २ कोटी ८ लाख व्हॉटसॲप मेसेजेस पाठवले जातात. 

हे तर काहीच नाही, संपूर्ण इंटरनेटवर एका मिनिटात काय काय घडतं याचा आढावा घेतला की आपल्या लक्षात येतं – जग खूपच जलद पळतंय !!

चला तर आज जाणून घेऊया, अवघ्या १ मिनिटात इंटरनेटवर किती उलाढाली होत असतात ते !!

मंडळी, अशा प्रकारे एका मिनिटात एवढं सगळं घडत असतं. या सगळ्या घडामोडीत तुमचा आमचाही हातभार असतोच हे काही वेगळं सांगायला नको !!

सबस्क्राईब करा

* indicates required