व्हिडीओ: ट्रिपल एच मारतोय शहेनशहाचा डायलॉग

Subscribe to Bobhata

WWE ला भारतात पाळंमुळं रोवायची सध्या लै मोठी संधी आहे राव... जिंदर महाल सध्या चॅम्पियन आहे , तर कविता देवी ही WWE मधली पहिली भारतीय महिला झाली आहे. येत्या महिन्यात WWEचा भारतात आपल्या मुंबईत एक शो होणार आहे. त्याच्याच तयारीसाठी ट्रिपल एच भारतात आलेला आहे.

तर,  आता भारतात प्रमोशन करायचं तर तुम्हाला हिंदी बोलता आलंच पाहिजे. ट्रिपल एचला एका मुलाखतीत चक्क "रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं!" हा डायलॉग म्हणायला लावला. तसा त्याने बरा प्रयत्न केला आहे. तर बघून घ्या पटापट. 


आता व्हिडीओ पाहिलाच आहे तर जाताजाता तुम्हाला ट्रिपल एच  आवडायचा का ते पण आम्हाला सांगा..

 (सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) 
©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required