व्हिडीयो: दीपा कर्माकर जिमनास्टिक मध्ये अंतिम फेरी गाठून रचला इतिहास
भारताच्या दीपा कर्माकरने रिओ मध्ये जिम्नॅस्टिकच्या व्हॉल्ट प्रकारात अंतिम फेरी गाठली, तिने पात्रता फेरीत आठवा क्रमांक पटकावला. या व्हिडीओ मध्ये 14.850 गुण मिळवणारी तिची उडी पाहा. या क्रीडाप्रकाराची अंतिम फेरी रविवारी 14 ऑगस्ट ला होणार आहे. दीपा भारताला मेडल मिळवून देईल का?




