computer

तुमचा दिवस या २० जणांइतका वाईट कधी गेलाय का?

मंडळी, काही दिवस असे असतात ज्यांची सुरुवातच वाईट गोष्टींनी होते. मग संपूर्ण दिवस खराब जातो. तुम्हाला जर वाटत असेल की आजचा दिवस तुमच्यासाठी खराब आहे, तर हे २० फोटो बघा. या लोकांपेक्षा तरी तुमचा दिवस नक्कीच चांगला असेल.

१. पीछे तो देखो

२. सगळ्यांनाच फोन पाहिजे

३. मेल्यानंतरही शांती नाही मिळाली.

४. आता फक्त कोन खा

५. अरे हे काय झालं...

६. मेलो

७. बॅॅड लक किती खराब असावा एखाद्याचा !!

८. पैसे मोजण्याच्या मशीनमध्ये केस कसे काय गेले असतील?

९. झुल्फिकार

१०. मूर्तीचा दिवस वाईट म्हणायचा की मुर्तीकाराचा ?

११. हा फोटो तिने नक्कीच जाळला असेल.

१२. हॅॅपी बड्डे

१३. या जेवायला

१४. असंही होतं कधीकधी.

१५. आता रंग सुकेपर्यंत तसाच उभा राहा.

१६. किती जणांचा दिवस वाईट गेला असेल, विचार करा!!

१७. आधी फोटो काढायची हौस!!

१८. ओ 'इस्त्री' ये क्या कर दिया???

१९. नेमकं काय केलं असेल याने ?

२०. बिचारी पहिल्यांदाच विमानात बसली होती....

सबस्क्राईब करा

* indicates required