हे २० मनुष्य प्राणी चक्क ३०२१ मध्ये जगतायत भाऊ...फोटो बघून घ्या !!

डिस्कव्हरीवर भविष्यात बाईक्स, कार्स, ट्रेन्स वगैरे कश्या असतील याबद्दल अधूनमधून सांगितलं जातं. अनेक तज्ञ बोलत असतात. अमुक अमुक वर्षापर्यंत आकाशात उडणारी कार येईल वगैरे असे भविष्य सांगितले जाते. हे झालं तज्ञ आणि शास्त्रज्ञांचं, पण सामान्य लोकही काही कमी नाहीत. त्यांनी काळाच्या पुढचा विचार आत्ताच करून ठेवलाय. आपण २०२१ मध्ये जगत असलो तरी ते कदाचित ३०२१ मध्ये जगतायत !!
विश्वास बसत नाही ? मग हे फोटो बघा की भाऊ....
२. छोटा नोबिता
३. काळाच्या पुढची पत्रकारिता
४. डोकेबाज माणूस....मानलं याला !!
५. कितीवेळ कुत्रे भुंकून सिग्नल देतील, आता जमाना हायटेकचा आहे !!
६. टॅलेंट लपून राहत नाही भाऊ...
७. हा नक्कीच मोठा होऊन इंजिनियर बनेल !!
८. दोन आळशी लोक जेव्हा बाजारात भेटतात !!
९. काय डोकं लावलंय सलून वाल्याने
११. संजूने या आजोबांची कॉपी केली होती !!
१२. सिंगल लोकांसाठी अत्यंत आवश्यक शोध !!
१३. अॅॅपलवाल्यांनी नंतर सत्कार केला असेल याचा !!
१४. जेव्हा तुम्ही सिंगल असता पण तुम्हाला डेट वर पण जायचं असतं !!
१५. जीनियस...हे आपल्याला कसं नाही सुचलं ?
१६. याला कोणीतरी नोबेल द्या राव !!
१७. जेव्हा तुमचा बाप इंजिनियर असतो !!
१८. एडिसन नंतर हीच !!
१९. अफलातून आयडिया !!
२०. आळशीपणामुळे रोज अंघोळ करायचं राहून जातंय ? मग हा शोध तुमच्यासाठीच आहे !!
यातली कोणती भन्नाट आयडिया तुम्हाला आवडली ? सांगा बरं !!