computer

बच्चन काकांच्या जलसातले हे १० फोटो पाह्यले का ?

पहिल्यांदा मुंबईला गेले की मुंबई दर्शन हे ठरलेलेच असते. त्यात मुख्य आकर्षण असते ते रविवारी आपल्या जलसा या घरासमोर उभे राहून चाहत्यांना दर्शन देणाऱ्या अमिताभ बच्चनचे!! अनेक लोक तासंतास अमिताभला बघायला मिळेल म्हणून जलसाच्या बाहेर उभे असतात. बिग बी पण सहसा चाहत्यांना निराश करत नाही. वेळ काढून तो त्याचा चाहत्यांना अभिवादन करायला बाहेर येतोच. 

बिग बी सोबतच लोकांना आकर्षण आहे ते त्याच्या जलसा या घराचे. आजवर तुम्ही जलसा आत मधून असे आहे तसे आहे ऐकले असेल पण आज आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष जलसा दाखवणार आहोत !! 

मंडळी, या घराची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे. अमिताभ, जया, अभिषेक, ऐश्वर्या सगळे इथेच राहतात. अतिशय आलिशान असलेला हा बंगला आतून बघितला की डोळ्यांचे पारणे फेडतो. म्हणूनच आम्ही आज जलसाच्या आतील १० फोटो तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत.

सबस्क्राईब करा

* indicates required