व्हिडीओ ऑफ दि डे : मुंबईतल्या 'बर्निंग बस'चा थरार !!

आजच्या व्हिडीओ ऑफ दि डे आहे मुंबई येथील बर्निंग बसचा थरार दाखवणारा एक व्हिडीओ. सकाळी ७.३० च्या सुमारास मुंबईच्या गोरेगाव भागातील दिंडोशी येथे चक्क एका धावत्या बसला आग लागली. सुदैवाने बसच्या आत प्रवाशी नव्हते, पण कंडक्टर आणि चालकांचा जीव धोक्यात होता. प्रसंगावधान दाखवून दोघांनीही वेळीच बस मधून उड्या मारल्या. थोड्याच वेळात आगीने संपूर्ण बस गिळली होती.
हा पाहा बर्निंग बसचा थरार...