बापाकडून मिळालेली नवी कोरी BMW त्याने नदीत का ढकलली ??

मंडळी, हा पठ्ठ्या खूप लकी आहे. त्याला त्याच्या बड्डेला वडिलांनी चक्क BMW घेऊन दिली, पण आईवडिलांनी दिलेलं कधी कोणत्या पोराला आवडलंय का ? ह्याला हवी होती जॅग्वार आणि बापाने आणून दिली BMW.

मग त्याने काय केलं असेल ? त्याने रागाच्या भरात आपल्या नव्या कोऱ्या BMW ला नदीत फेकली.....हा व्हिडीओ पाहा.

हा व्हिडीओ त्याने स्वतःच बनवला आहे आणि तो सोशल मिडीयावर पोस्ट पण केला. कार पाण्यात बुडाल्यानंतर ती पाण्यातल्या झुडपांमध्ये अडकली. नंतर त्याच मुलाने कार पुन्हा बाहेर काढण्याचा प्रयत्न पण केला.

मंडळी, हे सगळं आता पोलिसांपर्यंत पोचलंय. त्यांनी तक्रार सुद्धा नोंदवली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required