सूर्यावरती चमकला बुधग्रह: दहा वर्षांनी जुळून आला हा खगोलीय योगायोग

 
Watch | Mercury makes rare transit across the sun

#Video | Missed Mercury's rare transit across the sun? Watch it here or wait until the next one on November 11, 2019.

Posted by Hindustan Times on Wednesday, May 11, 2016

आपल्या सूर्यमालेत १० वर्षांनी एक खगोलीय घटना घडून आलीय, ती म्हणजे ९ मे २०१६ रोजी बुध हा ग्रह सूर्यासमोरऊन एका काळ्या बिंदूप्रमाणे संक्रमण करताना दिसला. काल या घटनेच्या फोटोग्राफ्सनी सोशल मिडिया व्यापून टाकला होता.

बुध ग्रह सूर्याच्या संपर्कात आला तो क्षण, सायंकाळी ४:५० वाजता

 

११वाजण्याच्या स्थितीत दिसणारा बुधाचा काळा ठिपका, सायंकाळी ६:१० वाजता. 

 

फोटो सौजन्य:  अमेया जाधव

सबस्क्राईब करा

* indicates required