मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

हजारो वर्षे गोठून गेलेला हा जीव पुन्हा जिवंत कसा झाला?

1 मिनिट वाचन
शेअर करा:
हजारो वर्षे गोठून गेलेला हा जीव पुन्हा जिवंत कसा झाला?

शास्त्रीय भाषेत नेमॅटोड प्रजातीचा हा जंताला Panagrolaimus kolymaensis म्हणतात. हा जंत शास्त्रज्ञांना सैबेरियाच्या बर्फाळ वातावरणात एका नदीच्या पात्रात मिळाला.हा जंत ४६००० वर्षांपूर्वी बर्फात पूर्णपणे गोठला होता.प्रयोगशाळेत सर्वसाधारण तापमानात आल्यावर लक्षात आले की हा जंत चक्क जिवंत आहे.त्याला पुरेसे खाद्य दिल्यावर त्याच्यापासून नवीन पिलावळ जन्माला आली आणि त्याचे आयुष्य संपले.थोडक्यात ४६००० वर्षांपूर्वी त्याचा जीवनक्रम गोठला होता तो पूर्ण करून तो गेला. हे नेमके कसे होते हे अजून समजलेले नाही.शास्त्रज्ञांना आशा आहे की लवकरच असे आणखी काही जीव त्यांना अभ्यासाला मिळतील.एका शास्त्रज्ञाच्या तर्काने पृथ्वी सोडून इतर ग्रहांवरही असे जीव मिळण्याची शक्यता आहे.

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

काय आहेत 'रेअर अर्थ मेटल्स' आणि जगाला त्यांची गरज का आहे?
विज्ञान

काय आहेत 'रेअर अर्थ मेटल्स' आणि जगाला त्यांची गरज का आहे?

आधुनिक गॅजेट्स आणि चिप्ससाठी आवश्यक असलेल्या रेअर अर्थ मेटल्सचे महत्त्व आणि जागतिक राजकारणातील त्यांची भूमिका यावर टाकलेला दृष्टिक्षेप.

१५ सप्टेंबर, २०२६

१५८ वर्षांचा लपंडाव संपला; अरुणाचलमध्ये 'सायनांथस हुकेरी'चा पुनर्शोध
विज्ञान

१५८ वर्षांचा लपंडाव संपला; अरुणाचलमध्ये 'सायनांथस हुकेरी'चा पुनर्शोध

अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये तब्बल १५८ वर्षांनंतर 'सायनांथस हुकेरी' हे दुर्मिळ निळे फूल पुन्हा सापडले आहे. जाणून घ्या या शोधाचे महत्त्व.

१४ जुलै, २०२६

विसरता न येण्याचं 'वरदान की शाप': काय आहे हा हायपरथायमेशिया?
विज्ञान

विसरता न येण्याचं 'वरदान की शाप': काय आहे हा हायपरथायमेशिया?

आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहणे हे वरदान आहे की शाप? हायपरथायमेशिया या दुर्मिळ वैद्यकीय अवस्थेबद्दल रंजक माहिती.

१ जून, २०२६