या खेळाडूंवर पैसा लावा आणि कमवा कोट्यवधी रुपये, पाहा आज होणाऱ्या सामन्यासाठी बोभाटाची ड्रीम ११ टीम

आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेतील ४८ व्या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि पंजाब किंग्ज (Punjab kings) हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील (DY patil stadium) स्टेडियमवर रंगणार आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेत, ८ एप्रिल रोजी हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने पंजाब किंग्ज संघाला ६ गडी राखून पराभूत केले होते.

आयपीएल २०२२ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्स संघाने आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले आहेत, ज्यापैकी ८ सामन्यात या संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तर पंजाब किंग्ज संघाला ९ पैकी ४ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११

गुजरात टायटन्स

 हार्दिक पंड्या (कर्णधार), वृद्धिमान साहा, शुबमन गिल, साई सुदर्शन, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, प्रदीप सांगवान, अल्झारी जोसेफ

 पंजाब किंग्ज

 मयांक अगरवाल (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, भानुका राजपक्षे, ऋषी धवन, कगिसो रबाडा, संदीप शर्मा, राहुल चाहर, अर्शदीप सिंग

या सामन्यासाठी अशी आहे बोभाटाची ड्रीम ११

वृद्धिमान साहा, शुबमन गिल, डेव्हिड मिलर, मयंक अग्रवाल, शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, हार्दिक पंड्या, राशिद खान, मोहम्मद शमी, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग

 कर्णधार - शिखर धवन

 उपकर्णधार - हार्दिक पंड्या

सबस्क्राईब करा

* indicates required