computer

विजू खोटे यांनी साकारलेल्या ५ अजरामर भूमिका !!

जेष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं आज निधन झालं. विजू खोटे हे अभिनेत्री शुभा खोटे यांचे धाकटे बंधू होते. त्यांच्या वाहिनी म्हणजे दुर्गा खोटे या देखील नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. यांना तुम्ही नावावरून नक्कीच ओळखणार नाही. दुर्गा खोटे म्हणजे मुघल-ए-आझम मधल्या जोधाबाई. आता आलं लक्षात ?

तर, विजू खोटे यांनाही बरेचजण नावावरून ओळखत नाहीत, पण शोले मधला कालिया म्हटलं की संपूर्ण सीन डोळ्यासमोर उभा राहतो. “सरदार मैने आपका नाम खया है” – हा त्यांचा डायलॉग अजरामर आहे.

विजू खोटे यांनी आपल्या कारकिर्दीत ३०० हून अधिक सिनेमात काम केलं आहे. त्यांना मिळालेल्या पात्राचं त्यांनी नेहमीच सोनं केलं. आज आम्ही त्यांनी साकारलेल्या ५ अजरामर भूमिका घेऊन आलो आहोत. तुम्हाला आवडलेली एखादी भूमिका असेल तर तीही आम्हाला नक्की सुचवा.

५. गोलमाल ३ - शंभू काका

४. नगीना - सिंग

३. अंदाज अपना अपना - रॉबर्ट

२. अशी ही बनवाबनवी

१. शोले - कालिया