बोभाटा सुस्साट: MG Gloster SUV

MG ने भारतीय मार्केटसाठी नवी कोरी Gloster लाँच केली आहे आणि किंमतीही अगदी स्पर्धात्मक आहेत. हा ब्रँडची ही सर्वात महागडी SUV आहे आणि यात पहिल्या दर्जाचे ऑटोनॉमस ड्रायव्हिंग फीचर्स आहेत. हा व्हिडीओ पाहा आणि या कारबद्दल आणखी जाणून घ्या!!

सबस्क्राईब करा

* indicates required