computer

पुन्हा एकदा ४२ चीनी ऍप्सवर बंदी आली आहे....या यादीतील ऍप तुमच्या फोनमध्ये तर नाही?

२८ जूनला ५९ आणि २ सप्टेंबरला ११८ ऍप्स बॅन केल्यानंतर भारत सरकारने पुन्हा एकदा चीनी ऍप्स बॅन केले आहेत. दुसऱ्या झटक्यात जवळजवळ ४३ ऍप्सवर बंदी आणण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे यात ऑनलाईन विक्रीमध्ये अग्रगण्य असलेल्या अली एक्सप्रेसचा सुद्धा समावेश आहे.

भारत सरकारनुसार हे ऍप्स देशाच्या अखंडता आणि सार्वभौमत्वबद्दल तसेच देशाची सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था अशा गोष्टींबद्दल पूर्वग्रहदूषित वाटत होते. देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69A नुसार हा निर्णय घेतला गेला आहे.

गृहखात्यातील सायबर क्राईम सेंटरकडून या ऍप्सवर बंदी आल्याची माहिती मिळाली आहे. या ऍप्समध्ये समाविष्ट असलेले अली एक्स्प्रेस हे जॅक मा या चीनच्या सर्वात श्रीमंत उद्योगपतीच्या अलिबाबा कंपनीचे ऍप आहे.

चला तर या ऍप्सची पूर्ण यादी पाहून घ्या !!

 

Ali suppliers mobile app

Ali baba workbench

Ali express

Alipay cashier

Lalamove india - delivery app

Drive with lalamove india

Snack video

Cam card

Cam card - western

Soul

Chinese social - online dating app

Dating in Asia - dating app for asian singles

We date- dating app

Free dating app - singol

Adore app

Truly chinese - chinese dating app

Truly Asian - asian dating app

China love - china dating app

Date my age

Asian date

Flirt wish

Guys only dating

Tubit

We work china

First love live

Rela- lesbian social network

Cashiar wallet

Mango tv

Mg tv

Human tv

We tv - tv version

We tv - cdrama k drama and more

We tv - lite

Lucky live - live video streaming app

Taobao live

Ding talk

Identity v

Isoland 2

Boxstar

Heroes evolved

Happy fish

Jellipop match

Munchkin match

Conquinsta online ||

सबस्क्राईब करा

* indicates required