computer

१० वी आणि १२ वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर....एका क्लिकवर संपूर्ण वेळापत्रक पाहून घ्या !!

२०२० सालात १० वी १२ वी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. SSC आणि HSC बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहेत.

१० वी म्हणजे SSC बोर्डाची परीक्षा ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० पर्यंत घेण्यात येणार आहे, तर १२ वी म्हणजे HSC बोर्डाची परीक्षा १८ फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२० पर्यंत घेण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

चला तर आता सविस्तर वेळापत्रक पाहूया. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दिलेले संपूर्ण वेळापत्रक आम्ही इथे देत आहोत.

SSC वेळापत्रक

HSC वेळापत्रक

आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दिलेली ही महत्वाची सूचना वाचून घ्या.

मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे.

 

तर, वरती दिलेले वेळापत्रक तुम्ही खालील लिंकवर पण पाहू शकता.

http://www.mahahsscboard.in/hsc_online/notification/ssc_2020_x.pdf

http://www.mahahsscboard.in/hsc_online/notification/hsc_2020_voc_x.pdf

सबस्क्राईब करा

* indicates required