मराठी टेक्नोम्हणी- वाचाल तर हसाल, न वाचाल तर फसाल !!

भाषेत नेहमी काही ना काही भर पडत जाते, कधी शब्दांची तर कधी वाक्यप्रचारांची. सध्याच्या या फेसबुक, ट्विटर, मोबाईल, व्हॉटसऍप आणि फॉरवर्ड्सच्या जमान्यात भर पडलीय टेक्नोम्हणींची.. पाहा बरं लोकांची डोकॅलिटी कुठं कुठं चालते ते...
गल्लीत विचारिना कुत्रं अन म्हणे फेसबुकवर धडीभर मित्रं ! #टेक्नोम्हण
— Dattaniket Vasekar (@vasekarsir) May 20, 2017
#टेक्नोम्हण
— Rajendra Velhe (@RajendraVelhe) May 21, 2017
एक वेळ हाॅटस्पाॅट द्यावा
पण मोबाईल हातात देऊ नये
अॅप सोमेश्वरी अपडेट रॅमेश्वरी #टेक्नोम्हण
— प्रसाद सिनकर (@Prasadsinkar20) May 20, 2017
#टेक्नोम्हण
— Rajendra Velhe (@RajendraVelhe) May 19, 2017
टीव्ही सिरीयल च्या नायिकेला
सासरच्या मंडळींचा भार
मरावे परी वायफाय चा पासवर्ड देऊन जावे.#टेक्नोम्हण
— बंजारे (@shetesandesh) May 18, 2017
#टेक्नोम्हण अडला हरी "google चे " पाय धरी... !
— Joy (@Happiness_4all) May 20, 2017
(काही गरज लागली की google करणे)
अडला हरी पॉवर बँक चे पाय धरी #टेक्नोम्हण
— प्रसाद सिनकर (@Prasadsinkar20) May 20, 2017
आवडलं म्हणून कॉपी करू नये #टेक्नोम्हण https://t.co/ucWJ7H90R7
— प्रसाद सिनकर (@Prasadsinkar20) May 20, 2017
बिनकामाच्या application ला 1700 update #टेक्नोम्हण
— Wrds_Wit_Wisdom (@Wrds_Wit_Wisdom) May 19, 2017
#टेक्नोम्हण
— Rajendra Velhe (@RajendraVelhe) May 19, 2017
टीव्ही सिरीयल च्या नायिकेला
सासरच्या मंडळींचा भार
RT:
— निलेश (@NileshBorkar9) May 18, 2017
टाईप करता येईना, किबोर्ड वाकडे #टेक्नोम्हण
— Cybertron (Shine_Dat) May 18, 2017
जिओच्या लंकेत नेटवर्कची मारामार. #टेक्नोम्हण
— Rahul (@Velapure) May 18, 2017
दिवसभर एककाडी 2G मध्ये राहिल्याशिवाय 3G ची किंमत कळत नाही #टेक्नोम्हण
— प्रसाद सिनकर (@Prasadsinkar20) May 18, 2017
Jio च नेट कनेक्शन आहे म्हणून सकाळ संध्याकाळ फुलं पाठवू नये.#टेक्नोम्हण
— बंजारे (@shetesandesh) May 18, 2017
जाऊ तिथे फुकट च वायफाय शोधू.#टेक्नोम्हण
— बंजारे (@shetesandesh) May 18, 2017
सुप्रभात/शुभरात्री चे मेसेज गोड वाटले म्हणून कंटाळेपर्यंत करू नयेत #टेक्नोम्हण
— प्रसाद सिनकर (@Prasadsinkar20) May 18, 2017
व्हायरसचं झालं थोडं, त्यात रँसमवेअर ने धाडलं घोडं #टेक्नोम्हण
— इडलीवाला अण्णा (@ashutoshab) May 19, 2017
रिप्लाय नको पण मेंशन आवर.. #टेक्नोम्हण
— गोल्या (@swapnp) May 19, 2017
#टेक्नोम्हण
— Rajendra Velhe (@RajendraVelhe) May 21, 2017
कामापुरता हाॅटस्पाॅट मामा
ताकापुरता वायफाय आत्याबाई
#टेक्नोम्हण
— Rajendra Velhe (@RajendraVelhe) May 21, 2017
कपटी रॅन्समवेअर पेक्षा
दिलदार वायरस बरा
#टेक्नोम्हण
— Rajendra Velhe (@RajendraVelhe) May 21, 2017
ऐकावे गुगलचे
करावे मनाचे
तर मंडळी कश्या वाटल्या या टेक्नोम्हणी ???