दिल्ली वि. हैदराबाद सामन्यासाठी अशी आहे बोभाटाची ड्रीम ११

आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेतील ५० वा सामना सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात हे दोन्ही संघ २० वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यात सनरायजर्स हैदराबाद संघाला ११ तर दिल्ली कॅपिटल्स संघाला ९ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. 

तसेच आयपीएल २०२२ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, सनरायजर्स हैदराबाद संघाने आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले आहेत. ज्यात या संघाला ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाला ९ पैकी ४ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११

दिल्ली कॅपिटल्स

रिषभ पंत (कर्णधार), डेविड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद/चेतन सकारिया, मुस्तफिजुर रहमान

 सनरायझर्स हैदराबाद

 केन विलियमसन (कर्णधार), निकोलस पूरन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, शशांक सिंग, एडन मार्करम, वॉशिंग्टन सुंदर/जगदीश सुचित, मार्को जॅन्सन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक

या सामन्यासाठी अशी आहे बोभाटाची ड्रीम ११

रिषभ पंत, निकोलस पूरन, अभिषेक शर्मा, डेविड वॉर्नर, केन विलियमसन, एडन मार्करम, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, टी नटराजन, उमरान मलिक

कर्णधार - डेविड वॉर्नर

 उपकर्णधार - टी नटराजन

सबस्क्राईब करा

* indicates required