गुगलच्या बड्डे निमित्त "गुगल आरती" वाचायलाच हवी !!

मंडळी, आज की गुगल रावांचा बड्डे आहे. त्यांची महिमा तर तुम्हाला माहित आहेच, आम्ही वेगळं काय सांगणार. गुगलच्या बड्डेच्या निमित्ताने आम्ही गुगलचा इतिहास भूगोल सांगणार नाही आहोत. आजच्या खास दिवशी आम्ही चक्क गुगलची आरती आणली आहे.
मंडळी, ही आरती काही वर्षापूर्वी व्हायरल झाली होती. व्हायरल झालेल्या गोष्टींचा उगम माहित नसतो त्याप्रमाणे ह्या आरतीचा निर्माता कोण हेही माहित नाही. कविता वाचून आम्ही असा अंदाज बांधला की ही आरती नक्कीच एका इंजिनियरने लिहिलेली आहे.
चला तर जास्त वेळ न दवडता तुम्हीच आरती म्हणा म्हणजे वाचून घ्या !!
ओम जय गूगल हरे
स्वामी ओम जय गूगल हरे
प्रोग्रामर्स के संकट, डेवलपर्स के संकट क्षण में दूर करे
ओम जय गूगल हरे
जो ध्यावे वो पावे, दुख बिन से मन का
स्वामी दुख बिन से मन का
होमपेज की सम्पति लावे, होमपेज पूर्ण करावे
कष्ट मिटे वर्क का
स्वामी ओम जय गूगल हरे
तुम पूर्ण सर्च इंजिन तुम इंटरनेट यामी
स्वामी तुम इंटरनेट यामी
पार करो हमारे पगार, पार करो हमारे साक्षात्कार
तुम दुनिया के स्वामी
स्वामी ओम जय गूगल हरे
तुम जानकारी के सागर
तुम पालन कर्ता, स्वामी तुम पालन कर्ता
मैं मुर्ख खलकामी, मैं सर्चर तुम सर्वर
स्वामी तुम कर्ता-धर्ता
स्वामी ओम जय गूगल हरे
दीन बन्धु दुख हर्ता, तुम रक्षक मेरे
स्वामी तुम ठाकुर मेरे
अपनी सर्च दिखाओ, सारे रिसर्च कराओ
साइट पर खड़ा मैं तेरे
स्वामी ओम जय गूगल हरे
गूगल देवता की आरती जो कोई प्रोग्रामर गावे
स्वामी जो कोई भी प्रोग्रामर गावे
कहत सुन स्वामी, लैरी पेज स्वामी
मनवांछित फल पावे
स्वामी ओम जय गूगल हरे
बोलो गूगल देवता की जय