computer

ओळख जिल्ह्यांची

विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र अशा प्रशासकीय भागांत विभागला गेलेला आपला राकट, दगडधोंड्याचा कणखर आणि तितकाच प्रेमळ महाराष्ट्र!! विविध पिकांचा, नाना नद्या अंगाखांद्यांवर खेळवणारा, शूरवीर-संत-कवी-लेखकांची आणि संशोधक-उद्योजकांची भूमी असलेला हा 'प्रिय अमुचा महाराष्ट्र देश'!! आपल्या या राज्यातल्या विविध जिल्ह्यांची आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची ओळख करुन देण्यासाठी हा लेखनप्रपंच- ओळख जिल्ह्यांची! ही माहिती वाचा, काही उणीव राहिली असेल तर ती आमची मर्यादा असं समजून तुमच्याकडची माहिती आमच्यासोबत शेअर करा आणि हे लेख आपल्या सुहृदांनाही वाचायला द्या!!
 

या मालिकेतील भाग (17)

इतर मालिका