बोभाटाची बाग
 
				
			"वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे".. असं आपण म्हणतो खरं, पण आपल्या आजूबाजूच्या सर्वच वृक्षवल्लींची आपल्याला सगळीच माहिती असते असे नाही. म्हणूनच बोभाटा 'बोभाटाची बाग' या सदरात घेऊन येत आहे झाडे आणि फुलांच्या माहितीचा खजिना. त्यांचे मूळ गुणधर्म, औषधी उपाय, त्यांचं कूळ आणि मूळ ही आणि अशी बरीच काही माहिती वाचण्यासाठी वाचत राहा.. 'बोभाटाची बाग'!!
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
					     
					     
					     
					     
					     
					     
					     
					    